जाहिरात... Advertisement... विज्ञापन

युवा वॉरियर्स हे समाजसेवेचे उत्तम माध्यम ठरेल:- जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे. #BJYM


भारतीय जनता युवा मोर्चा ब्रम्हपुरी तालुक्यातील डोर्ली येथे युवा संवाद कार्यक्रम संपन्न.
ब्रम्हपुरी:- राज्याचे लोकनेते मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा मोर्चा ची उंच भरारी जिल्हाध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेतून भा.ज.यु.मो जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ देवतळे यांची युवा संकल्प यात्रा सुरू आहे. या अंतर्गत भा.ज.यु.मो ब्रम्हपुरी तालुक्यातील डोर्ली येथे युवा संवाद कार्यक्रम मा.आशीषभाऊ देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या प्रसंगी आशिषभाऊ देवतळे यांच्या सह पंचायत समिती सभापती प्रा. रामलाल दोनाडकर, जिल्हा सचिव तनय देशकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.


या प्रसंगी डोर्लीचे उपसरपंच गिरीधर ठाकरे, ईश्वर ठाकरे, हिरेश्वर ठाकरे, दादाजी ठाकरे, सुरेश राऊत, कवडु लिंगायत, दिलीप ठाकरे, जिल्हामहामंत्री मिथिलेश पांडे, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ननावरे, जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा कार्य. सदस्य लिलाराम राऊत, जिल्हा सचिव रोशन मुद्दमवार, कामगार आघाडी नेते मनीष रामील्ला, यांच्या सह भा.ज.यु.मो शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत