(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
गडचिरोली:- जिल्हयातील अहेरी उपविभागातील काही गावपरिसरात भूकंपाचे सौम्य धक्के आज ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.४८ वाजताच्या सुमारास जाणविल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. या भुकंपाची तीव्रता ४. ३ रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे.
🐕वासनेची भूक मिटवण्यासाठी कुत्रीवर लैंगिक अत्याचार; एकाला अटक.
👇👇👇👇👇👇
अहेरी उपविभागातील अहेरी, आलापल्ली, रेपनपल्ली, कमलापूर, जिमलगट्टा, गोविंदगाव, आष्टी, बोरी, राजाराम आदी गावात आज ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.४८ वाजताच्या सुमारास भूकपांचे सौम्य धक्के जाणवले आहेत. यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले आहे.