गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम ग्रामसभा हि काळाची गरज:- नरेंद्र जिवतोडे. #Chimur

Bhairav Diwase

चिमूर:- दि २१/११/२०२१ रविवार रोजी खडसंगी तालुका चिमूर येथे वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच गुरूकुंज मोझरी महाराष्ट्र राज्य, शाखा-खडसंगी यांचे संयुक्त विद्यमाने श्री गुरुदेव सेवा मंडळ कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला कीर्तीकुमार भांगडीया आमदार चिमूर विधानसभा रवीदादा मानव संचालक श्री गुरुदेव आध्यात्म गुरुकुल, गुरुकुंज मोझरी, नरेंद्रभाऊ जिवतोडे अध्यक्ष, किसानपुत्र शेतकरी संघटना चंद्रपूर जिल्हा,अमरदादा वानखेडे संस्थापक अध्यक्ष वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच गुरूकुंज मोझरी, राजुभाऊ घुमनर प्रवक्ता गुरुदेव विचार मंच महाराष्ट्र प्रदेश, मा. श्री ह भ प ईखार महाराज, प्रबोधनकार खेक जि वर्धा ,व चिमूर तालुकतातील 37 गावातील श्री गुरुदेव युवक मंचाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते,कारेक्रमाच्या यशस्वीतेसाठी खडसंगी येथील युवकांनी विशेष परिश्रम घेतले.