💻

💻

भाजयुमो चंद्रपूर जिल्हा ग्रामीण व महानगर तर्फे उद्याला विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन #chandrapur


चंद्रपूर:- महाविकास आघाडी सरकारने अधिवेशनात विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक मुद्दाम घाई घाईने पारीत करुन घेतले. विद्यापीठातही आता राजकीय हस्तक्षेप करून मलिदा लाटण्याचा महाभकास आघाडी सरकारचा डाव आहे.

या काळ्या विधेयकाच्या विरोधात भाजपा युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हा ग्रामीण व महानगर तर्फे उद्या दि. 31/12/2021 रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालया समोर विधेयकाची होळी करीत आंदोलन करायचे आहे.

युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी संपूर्ण टीम तसेच मंडळ अध्यक्ष यांची संपुर्ण टिम यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे.

जिल्हाध्यक्ष
आशिष देवतळे ग्रामीण
विशाल निंबाळकर महानगर
भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत