जाहिरात... Advertisement... विज्ञापन

लोकांनी आयुष्यभर "Booster Dose" घेत रहायचं का? #Boosterdose

खासदार बाळू धानोरकर यांचा केंद्र व राज्य सरकारला सवाल
चंद्रपूर:- चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर कोविड स्थिती हाताळण्याच्या मुद्द्यावरून केंद्र व राज्य सरकारवर घसरले, केंद्र व राज्य सरकार कोविड परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला. केवळ लसीकरणाने कोरोना दूर सारला जाणार यांची आठवण करून दिली. नागरिकांना कोविड परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी कुठल्या उपाययोजना केल्या असा सवाल केंद्र व राज्य सरकारला विचारला. केंद्र व राज्य शासनावर घणाघात करून खासदार धानोरकर काय सांगू इच्छितात यावर तर्कवितर्क लावले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत