तहसील कार्यालयातील कर्मचारी स्टाॅप वाढवा गोर सेनेच्या वतीने जिवती तहसीलदाराना निवेदन #Jivati

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- अती दुर्गम भाग म्हणुन ओळखला जाणाऱ्या जिवती तहसील कार्यालयात अपुरेसे कर्मचारी स्टाॅप असल्याने तालुक्यातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो आहे एखादी म्हत्वाच काम करावयाच झाल्यास रोज तहसील कार्यालयात हेल्पाटे माराव लागत आहे तरी या सर्व बाबींकडे जिल्हाधिकारी साहेब यांनी गाभिऱ्याने लक्ष घालुन जिवती तहसील कार्यालयातील कर्मचारी स्टॉप वाढवाव करीता गोर सेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा. प्रकाश पवार सचिव उदल राठोड सहसचिव लक्ष्मण राठोड शाखाध्यक्ष संतोष पवार सुर्यभान राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत जिवती तहसीलदारा मार्फत जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर आमदार साहेब विधानसभा क्षेत्र राजुरा व उपविभागीय अधिकारी राजुरा यांना निवेदन देण्यात आल व याकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या आदोलनाला नाकारता येणार नाही असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.