Top News

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू #mul #Chandrapur #accident

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर-मुल महामार्गावरील लोहारा गावाजवळील लोहारा सावजी धाब्याजवळ अज्ञात वाहनाची धडक बसल्याने अज्ञात युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
बजाज पल्सर MH 26 BV 2155 या दुचाकीने प्रवास करत असताना हा भीषण अपघात घडला. अज्ञात वाहनाची जबर धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वृत्त लिहेपर्यंत अज्ञात युवकाच नाव कळू शकलेल नाही. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
/b>

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने