विद्यापीठ स्तरीय द्वि दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन #pombhurna #videonews

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली विद्यार्थी विकास विभाग द्वारे चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा येथे विद्यापीठ स्तरीय द्वि दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन दि. 09 फेब्रुवारी 2022 ला ऑनलाईन पध्दतीने तसेच 10 फेब्रुवारी 2022 ला महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रात्यक्षिक स्वरूपाने करण्यात आले आहे.