Top News

जिल्ह्यात राबविले 25 गांडूळखत प्रकल्प #Chandrapur

माजी कृषी सभापती सुनील उरकुडे यांनी जिल्ह्यात राबविला नाविन्यपूर्ण उपक्रम
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- जिल्ह्याच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती पदाचा भार मिळाल्या नंतर सुनील उरकुडे यांनी शेतकरी बांधवांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केले परंतु कोविड 19 मूळे नवीन लेखशीर्षावर निधीची तरतूद करता आली नसल्याने काही उपक्रम राबविता आले नाही तरी त्यांनी गांडूळ खत निर्मिती प्रकल्पकरिता 25 लक्ष निधी तरतूद करून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती करिता या प्रकल्पाचा नक्कीच लाभ होईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने