जाहिरात... Advertisement... विज्ञापन

IPL मध्ये गुजरात टीम जिंकल्या बद्दल 599 चा रिचार्ज संबंधीचा मेसेज बनावट..... #Fake #fakemassage

बॅंक खाते हक किंवा निकामी होऊ शकते, नागरिकांनी दक्षता घ्यावी....!

काल पासून IPL मध्ये गुजरात टीम जिंकल्या बद्दल 599 चा रिचार्ज फ्री अशा आशयाचे मेसेज फिरत आहेत. त्यात Tata IPL मार्फत व्हायरल होत असलेला रिचार्ज संबंधीचा मेसेज हा बनावट असल्याचे समोर आले आहे. लिंक ओपन केल्यावर आपलं बँक खाते हक किंवा निकामी होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असा सल्ला सायबर क्राईम एक्सपर्ट कडुन सांगण्यात येत आहे.

कृपया अशा संदेशांच्या लिंक उघडू नयेत. त्यामुळे फोन हॅक होण्याचा किंवा प्रसंगी आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. असे संदेश आपल्याला आल्यास उघडून न पाहत थेट delete करावेत. दक्ष राहावे, नुकसान टाळावे. व अन्य व्यक्तींना किंवा व्हाट्सअप ग्रुप मध्ये शेअर करु नये.

सोशल मीडिया मार्फत व्हायरल होत असलेला मजकूर.....

Tata IPL ऑफर Gujarat Titans को फाइनल जितने की ख़ुशी में टाटा दे रहा है सभी भारतीय यूजर को 599 का 3 महीने वाला रिचार्ज फ्री में देने का वादा किया है तो अभी निचे नीले रंग की लिंक पर क्लिक करके अपने नंबर पर रिचार्ज करे।https://mahacashback.online

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत