भारतीय जनता कामगार आघाडी तर्फे कामगारांना मिठाई वाटप #warora

Bhairav Diwase
वरोरा:- १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भाजपा कामगार आघाडी सरचिटणीस विदर्भ प्रदेश आशिष संजय रणदिवे यांनी वरोरा येथील कामगार चौकातील कामगारांना व वरोरा नगर परिषद मधील साफसफाई कर्मचाऱ्यांना कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन मिठाई वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार तसेच माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी फोनवरून कामगारांना शुभेच्छा दिल्या.
😢
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महाराष्ट्र प्रदेश सचिव अजय दुबे, जिल्हा सचिव व माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, माजी जिल्हा परिषद सभापती राजू गायकवाड व जेष्ठ नेते बाबा भागडे आणि भाजपा कामगार आघाडीचे कार्यकर्ते सुहास रणदिवे, सचिन गुर्जर, शुभम वासेकर, हर्षल चौधरी, शुभम चिकटे, राहुल बांदुरकर, निशिकांत डफ, निलेश देवतळे स्वप्निल विधाते, शुभम गिरगाटे यांची उपस्थिती होती.