भारतीय जनता पार्टी, पोंभूर्णा तर्फे 10 वी आणि 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार #chandrapur #pombhurna


पोंभुर्णा:- दिनांक:- 20/06/2022, नुकताच जाहीर झालेल्या एचएससी व एसएससी शालांत परीक्षेत गुणवंत ठरलेल्या पोंभूर्णा तालुक्यातील कु. काजल राळेगावकर 80.68%, कु. रिया देशमुख 79.17%, वैष्णव देऊरघरे 77.19%, कु. कोमल व्याहाडकर, कु. तनवी सोनटक्के, कु. रुचिता विजय वडस्कर 92.40%, आचल काटवले व कु. श्वेता वाकुडकर यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन मा. देवराव दादा भोंगळे जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या. यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कुमारी अल्का आत्राम, जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, नामदेव डाहुले,भाजपा संघटक राम लखिया, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल सांतोषवार, शहराध्यक्ष ऋषी कोटरंगे, नगराध्यक्षा सुलभाताई पिपरे, उप-नगरराध्यक्ष अजित मंगळगिरिवार, तालुका महामंत्री हरीश ढवस, ओमदास पाल तसेच तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद देशमुख यांनी केले. यावेळी जिल्हा महामंत्री संजय गजपूरे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, संघटन प्रमुख राम लाखीया, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कु. अल्काताई आत्राम, तालुका महामंत्री ओमदेव पाल, महामंत्री हरीश ढवस, शहराध्यक्ष ऋषी कोटरंगे, नगराध्यक्ष सौ. सुलभाताई पिपरे, उप-नगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार, माजी जि. प. सदस्य राहूल संतोषवार, माजी पं. स. सभापती विनोद देशमुख, उपसभापती सौ. ज्योतीताई बुरांडे, पं. स. सदस्य गंगाधर मडावी, संजय कोडापे, नगरसेविका सौ. नंदाताई कोटरंगे, सौ. आकाशी गेडाम, सौ. रोहीणीताई ढोले, नंदू तुम्मलवार, गजानन मडपुवार, बंडू बुरांडे, मोहन चलाख, तुळशीराम रोहणकर,रोशन ठेंगणे, वैभव पिंपळशेंडे, अरूण कुत्तरमारे, राहूल पाल, नैलेश चिंचोलकर, नेरू मोरे, यांचेसह तालुक्यातून शक्ती केंद्र व बुथ प्रमुख तसेच आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या