Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

चिंचोली गावाचा पुर परीस्थितीमुळे संपर्क तुटला #chandrapur


राजुरा:- राजुरा तालुका अंतर्गत येणाऱ्या विरूर स्टेशन परिसरतील चिंचोली बस स्थानक जवळील पाणी भरल्याने विरूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी विजू तलांदे काल पासून रस्ते बंद झाल्या मुळे अडकले आहेत. चिंचोली बसस्टॉप मार्ग वरती धानोरा व सुबई व अंतर गाव हे तिन्ही मार्ग नाल्या ने पाणी भरले ले आहेत त्या मुळे गाव करी वर्ग सुधा कुट निग्ण्यास अडचण निर्माण झाली आहे.

तरी लोकांच्या सुरक्षे साठी गेलेल्या विरू र स्टे चे पोलीस कर्मचारी विजय तलांडे नामक काल पासून चिंचोली गाव मार्ग मध्ये पाणी भरल्याने अडकले आहे .तरी गाव करी वर्गा च्ये रक्षण साठी पोलीस कर्मचारी आपले जीव पण धोक्यात ताकुन इतके उत्साह नी कार्य करीत होते त्या साठी पोलीस कर्मचारी यांना चिंचोली गाव कर्यानी त्यानं धान्य वाद दिला व त्यांचा खान पिन ची व्यवस्था सुधा गावकरी वर्ग करीत आहे .पोलीस कर्मचारी विजय तलांदे याना सलाम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत