गणेश रामगुंडेवार व मित्र परिवाराचा शहरातील हनुमान खिडकी, पठाणपुरा वार्ड, दादमहाल वॉर्ड, किसान वसाहत, येथील नागरिकांना मदतीचा आधार #chandrapur #adharचंद्रपूर:- चंद्रपूर मध्ये सर्वत्र पाऊस सुरू असल्यामुळे इरई धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले होते.शहरातील हनुमान खिडकी, दादमहाल वॉर्ड,किसान वसाहत,पठाणपुरा वॉर्ड परिसर येथे पाणी साचले होते,आपला परिसर ही आपलीच जबाबदारी या भूमिकेतून कार्य करणारे भा.ज.यु.मो. मध्य बाजार मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार व मित्रपरिवार यांचा नेतृत्व मध्ये हनुमान मंदिर समिती माँ भूमी शारदा मंडळ,सार्वजनिक दुर्गा मंडळ मित्र परिवाराच्या मदतीने परिसरातील पाण्याने वेढलेल्या कुटुंबातील नागरिक तसेच साधन सामुग्री ला बाहेर सुखरूप सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

हनुमान खिडकी दादमहल वार्ड येथील श्रीमती. रत्ना सुधाकर निलेवार व श्रीमती. विमलबाई चांदेकर या दोन 2 घरांचे भिंत खचल्याने कुटुंब सदस्यांना विचारणा करण्यात आली,तसेच झालेली नुकसान भरपाई ही प्रशासना तर्फे मिळवून देण्याचा प्रयत्न राहील असे आश्वासन देण्यात आले.तसेच नदीकाठी असलेल्या घरांची पाहणी तसेच कुटुंबियांची पाहणी व काळजी घेण्यात आली.तसेच प्रभागातील नागरिकांना मदत लागल्यास सम्पर्क करावे,असे आव्हाहन यावेळी करण्यात आले.

या मदत कार्यात मध्य बाजार मंडळातील युवा मोर्चाचे मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार, शक्ती केंद्रप्रमुख मोहन मंचलवार, रमेशभाऊ कोंडबत्तूनवार, अरुणभाऊ आईटलावार, विपिन यंगलवार, आशिष अलचावार, महेंद्र कासरलेवार, शरद मंचलवार, सुभाष लांजेकर, रोहित कनकुंटलावार, मुकेश चहारे, सचिन कथलकर, अक्षय आंबटवार, चेतन लांजेकर, अमित आडेपवार, प्रतीक बनकर, सचिनभाऊ चाफले, जय निखारे, रामचंद्रभाऊ नागापुरे, कचरूभाऊ तपासे, आकाश नेहारे, योगेश पेदुरवार, विकी अहिल्यापूरवार, सुजल नागापुरे, ओम मंचलवार, प्रतीक कोंडबत्तूनवार ,आणि प्रभागातून बराच युवा मित्रपरिवार मदतीस धावून आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या