विरूर स्टेशन वन परिक्षेत्र कार्यालयात वृक्षरोपन #Rajura

राजुरा:- राजुरा तालुका अंतर्गत येणाऱ्या विरूर स्टेशन येथे शुक्रवार ला विरूर स्टेशन वन विभाग कार्यालयात राजुरा चे उप विभागीय वन अधिकारी व विरू र स्टे. वन परिक्षेत्र अधिकारी यांचा हस्ते वृश रोपण कार्यक्रम पार पडला.
विरूर स्टेशन येथे नवे नियुक्त झालेले सामाजिक नेतृत्व चे वन परिषेत्र अधिकारी राजा पवार साहेब यांची नियुक्ती झाली. तेव्हा पासून सामाजिक व नैसगिर्क कार्यात उत मिळाली आहे. यांचा कार्य बघून गावकरी वर्गाकडून अभिनंदन करण्यात आले.
आज या वृक्षरोपनाल राजुरा चे उप विभागीय अधिकारी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित असून वृक्षरोपनाल केले आहे. आणि या कार्यक्रमाला उपस्थित आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाकरिता मा, अमोल गर्कल साहेब उपविभागीय वनअधिकारी, राजुरा, मा,डी.एम. पवार साहेब वनपरीक्षेत्र अधिकारी विरूर,मा. एन. जि.गोविंदवार क्षेत्रसहाय्य्क विरूर, मा.एम. जि.गोरे साहेब क्षेत्रसहाय्य्क कोष्टाळा, वनरक्षक,श्री.जि. व्ही.राठोड, श्री.एस. जि.शिंदे, श्री.डी. ओ.रायपुरे, श्री.एस. बी.कातकर,कु. पि. एस . लांडगे, कु. ए. बी.अंगलवार,व ऑफिस कर्मचारी,क्षेत्रीय वनमजूर ,व तथा विरूर येथील तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिक यांच्या उपस्थितीत विरूर वन वसाहत परिसरात 100 झाडांची लागवड करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत