Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

वाणिज्य भाषा अभ्यास मंडळावर डॉ.यशवंत घुमे यांची अविरोध निवड

भद्रावती:- येथील विवेकानंद महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.यशवंत घुमे यांची गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या वाणिज्य भाषा अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून नुकतीच अविरोध निवड झाली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.  
   ‌ डॉ.घुमे मागील २६ वर्षांपासून येथील विवेकानंद महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वीही दोनदा त्यांना या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत