Top News

ब्रम्हपुरीत आढळला दुर्मिळ पट्टेरी मण्यार #bramhapuriब्रम्हपुरी:- दिनांक 14 ऑगस्ट रोजी रात्री पेठ वॉर्ड येतील श्री विजय अंबादे यांच्या राहत्या घरी चार फूट लांबीचा पट्टेरी मण्यार साप आढळून आले.
या घटनेची माहिती सर्पमित्र श्री गणेश सातरे व सार्थक मेहर यांना देण्यात आली.सदर सापाला सुखरुख पकडुन योग्य स्थळी सोडून देण्यात आले.
या जातीचा साप ब्रम्हपुरीत आढळाल्याच्या फार कमी नोंदी झालेल्या आहेत,हा साप भारतात प्रामुख्याने पश्चिम बंगाल,आसाम ,बिहार व पूर्व महाराष्ट्रातील वैनगंगा नदीकाठच्या भागात आढळून येतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने