Top News

पोलीस बांधव म्हणजे रक्षणकर्ते:- अल्का आत्राम #chandrapur #pombhurna


पोंभुर्णा:- आजादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून लोकांचे रक्षक म्हणून काम करणारे पोलीस बांधव बहिणीची पण सुरक्षा करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आशा पोलीस बांधवाना दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भाजपा महिला आघाडीच्या वतीने राखी बांधून सुरक्षेची ओवाळणी मागण्यात आली.

यावेळी जिल्हा अध्यक्ष अल्का आत्राम, नगराध्यक्ष सुलभा पिपरे, नगरसेवीक श्वेता वनकर, रजिया कुरेशी वैशाली बोलमवार, नंदा कोटरंगे, आकाशी गेडाम, रोहिणी ढोले, शारदा गुरनुले, उषा गोरंतवार, , पपीता पोलपोलवार, रोशनी मुलकलवार, सुनीता शेंडे, आणि सर्व महिला उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने