भाजपा गडचांदूर च्या वतीने ध्वजरोहन #korpana
कोरपना:- भारताच्या 75 व्या स्वातंत्राच्या अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदी यांनी घेतला.


त्याचेच पालन करत सम्पूर्ण देश्यात मोठ्या उत्साहाने "हर घर तिरंगा" "हर मन तिरंगा" अभियान राबविण्यात आले. त्याच प्रमाणे गडचांदूर शहरात सुद्धा भाजपा च्या वतीने "हर घर तिरंगा" लावण्या करीता जन जागृती रॅली काढून तसेच पक्ष्याकडून मोफत तिरंगा वाटप करण्यात आले. व लोकांनी उत्तम प्रतिसाद देऊन मोठ्या उत्साहात, स्वयंपूर्तीने 13 ऑगस्टला घरावर तिरंगा लावून शासनाच्या अभियानात सहभाग घेतला. तसेच दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भारतीय जनता पक्ष्याच्या कार्यलयाकडून 15 आगष्ट रोजी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उत्तमजी देवकर यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

यावेळी भाजपा शहर अध्यक्ष सतिश उपलेंचिवार, नगरसेवक अरविंद डोहे, रामसेवक मोरे, माजी नगरसेवक निलेश ताजने, शहर महामंत्री हरीश घोरे, संदीप शेरकी, महादेव जैस्वाल, गोपाल मालपाणी, इम्रान शेख, शर्माजी, जीवतोडे काका, प्रतीक सदनपवार, राकेश अरोरा, जगन्नाथ कापसे, गजानन चिरडे, विलास क्षीरसागर, महेश घरोटे, संदीप करडोळे, भास्कर उरकुंडे, प्रवीण देवाळकर, माजी नगराध्यक्ष सौ. विजयालक्ष्मी डोहे, महिला आघाडी जिल्हा सचिव सौ रंजना मडावी, सौ सपना सेलोकर, कविता खाडे, सौ सातपुते, निताताई क्षीरसागर, सुंदराबाई दाळे यांचे सह इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या