शेततळ्याच्या विहिरीत पडून चिमुकल्याचा मृत्यू #pombhurna #death



पोंभुर्णा:- शेतात आई वडिलांसोबत गेलेला मुलगा सायंकाळी हात पाय धुवून घरी परतण्यासाठी निघाला पण् हात पाय धुवायला गेलेला मुलगा शेततळ्यात असलेल्या विहिरीत पडला असता त्याचा मृत्यू झाला.
हर्ष हेमंत बारसागडे वय १२ वर्षे असे मृत मुलाचे नाव असून तो गोमपाटिल तुकुम येथील रहिवासी आहे. घटना काल ६ वाजताच्या दरम्यान घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले त्याला विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत