Top News

श्री. शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे संजीवनी फाउंडेशन राजुरा तर्फे तालुका स्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न #Rajura



राजुरा:- महाराष्ट्राच्या हितासाठी... सर्वांचाच सेवेसाठी! संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य (महाराष्ट्राच्या सामजिक चळवळीच्या मानबिंदू) शाखा- राजुरा आयोजित तालुका स्तरीय सामान्या ज्ञान स्पर्धा स्थळ श्री शिवाजी महाविद्याय राजुरा दिनांक 7 ऑगस्ट 2022 रविवारला वेळ दु.12.00 ते 1.00 पर्यंत पार पडली. या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. एम. वरकड सर उपस्थित होते तसेच उप. प्राचार्य खैरणी सर तसेच प्राध्यापक बल्की सर, प्रा.डॉ. मुद्दमवार सर, प्रा. डॉ. लाटेलवार, प्रा. डॉ. देठे सर, मालेकर सर, पाचभाई सर, गोहणे सर, मलिक सर, रायपूरे सर सर्वांनी सहकार्य केले.

तसेच संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे विस्तार समिती अध्यक्ष तथा नागपुर विभाग प्रमुख श्री राजेश बसवेश्वर हजारे, विस्तार समितीचे उपाध्यक्ष श्री.ईजाज इस्माईल शेख, शितल ताजने, श्रीधर राठोड, ज्योती निषाद, जय रॉय, जानवी माहुरपवार, नंदनी नन्नावरे, रोहीत फळ, निकिता गौरकर, प्राची साळवे, पौर्णिमा गुरूनुले, मिनल कृष्णपल्लिवर सिध्दांत निमसरकार, दर्शन मेश्राम ये प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच स्पर्धेचा यशस्वीतेसाठी संतोषी लखन सरकार, अध्यक्ष, संजीवनी फाऊंडेशन राजुरा
सुरज सुनील पचारे सचिव
प्रतीक्षा पुुरुषोत्तम वासनिक उपाध्यक्ष
निखिता विनायक जोगी,प्रसिद्धी प्रमुख, साक्षी गोवर्धन राऊत विश्वस्त सच्ची राजकुमार केवट कोषाध्यक्ष,प्रज्वल सुभाष बोबडे, संघटक यांनी अथक परिश्रम घेतले.खूप चांगल्या पद्धतीने आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धा पार पडली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने