गौरक्षण वार्ड कुळमेथे बालोद्यान परीसरातील खुल्या नालीला चेंम्बर लावावे #chandrapur #ballarpur


भारतीय जनता युवा मोर्चा, जिला संगठन महामंत्री मिथिलेश पाण्डेय यांची मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी

बल्लारपूर:- गौरक्षण वार्ड येथील कुळमेथे बालोद्यान परीसरात मोठी खुली नाली आहे. त्या मध्ये सांड पाण्याची गंदगी होत असुन, त्या मध्ये गाय चा बच्छडा पडला होता. लहान मुले त्या परीसरात खेळत असतात. त्याकरीता नागरीकांना भीती निर्मान झाली आहे की, पुन्हा असा कोणतेही घटना घडू नये. त्याकरीता त्या खुल्या नाल्यांना चेम्बर लाऊन कवर करावे, तसेच कॉलेज व गार्डन जवळ स्पीड ब्रेकर लावावे. अशी मागणी मिथिलेश पाण्डेय यांची मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. आधी बल्लारपुरचे नवीन मुख्याधिकारी वाघ सर का सत्कार करण्यात आला. यावेळी रामप्रताप निषाद, गणेश खुंदे, सौरभ जुमडे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत