पोंभुर्णा:- दि. 25/11/2022 रोजी दिघोरी येथील शिवसेनेचे विद्यमान सरपंच, उपसरपंच, तथा सदस्य व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये मा सुधीरभाऊ मुनगंटीवार (वनमंत्री, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर )यांच्या विकास कामावर विश्वास ठेऊन तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वा मध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला.
यावेळी पोंभुर्णा तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत