रेल्वे रुळाजवळ अनोळखी इसमाचा मृतदेह #chandrapur #sindewahi #death

Bhairav Diwase


सिंदेवाही:- सिंदेवाही शहरातील रेल्वे स्टेशन जवळच्या रेल्वे रुळाच्या काही अंतरावर अज्ञात इसमाचा शनिवारी सायंकाळी ५ वाजता मृतदेह आढळला.
बल्लारपूर रेल्वे स्टेशनचा उडानपुल कोसळला

शहरापासून जवळच असलेल्या रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर हा मृतदेह काही व्यक्तींना दिसून आला. याची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. मृतकाची ओळख पटली नाही. मृतक कोण आहे, याचा पुढील तपास सिंदेवाही पोलिस करीत आहेत.