Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

महाराजांची जगदंबा तलवार अन् वाघनखं भारतात आणणार..... #Chandrapur



चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शिवजयंतीच्या पर्वावर महाराष्ट्र गीताचे शुभारंभ रविवार, १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी चंद्रपुरात पार पडले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंब तलवार आणि ज्याने अफजल खानाचा कोथळा काढला ते वाघनखं इंग्लंडच्या संग्रहालयातून भारतात परत आणण्यासाठी मी पत्रव्यवहार करीत आहे. लवकरच त्याला यश येईल आणि जगदंब तलवार आणि वाघनखं भारतात आणू, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत