चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यात वास्तव्यास असलेले वाघ वाघीण विविध नावांनी ओळखले जातात. याच वाघ वाघिणींचा अनेक सेलिब्रिटींना लडा आहे.
त्यामुळेच ते दरवर्षी ताडोबात येऊन त्यांचे दर्शन घेतात. नुकतेच सचिन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही ताडोबात एंट्री केली आहे. पहिल्याच दिवशी ताडोबात सफारी केली. यावेळी तारा, माया, बिजली व काळा बिबटचे दर्शन झाले.
झुनाबाईचा विशेष लडा असल्याने सचिन तेंडुलकर तीन दिवस ताडोबा मुक्कामी आहेत. त्यांच्या समवेत पत्नी अंजली तेंडूलकर व काही मित्र आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत