दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन युवक जागीच ठार #chandrapur #gondpipari #accident


गोंडपिपरी:- गोंडपिपरी gondpipari तालुक्यातील आष्टी-गोंडपिपरी (Ashati-gondpipari) मार्गावरील विठ्ठलवाडा (Vitthalwada) जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसल्याने यात दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. Accident 

गाडी क्रमांक MH 40 BU 9878 व MH 34CB 5972 क्रमांकाच्या दुचाकीस्वारांनी समोरासमोर धडक दिली. यात दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू (death) झाला.

 मृतक युवकाची ओळख अद्यापपर्यंत पटली नाही. घटनेची माहिती गोंडपिपरी पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व दोन्ही युवकांचे मृतदेह शविच्छेदनासाठी गोंडपिपरी येत येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. घटनेचा पुढील तपास गोंडपीपरी पोलिस (gondpipari police) करीत आहे.

#Chandrapur #Maharashtra #gadchiroli #Gondwanauniversitygadchiroli #SardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur Adharnewsnetwork #bhairavdiwase #accident #crime #police #Ashati-gondpipari #Ashati 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या