मुंबई:- मुंबईच्या वानखेेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात सामना रंगणार आहे.
आज विशेष गोष्ट म्हणजे मुंबईच्या कर्णधार रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. मुंबईचा संघ आज रोहितला बर्थ डे गिफ्ट देण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजांना मोठी मदत मिळते. येथील खेळपट्टी लाल मातीची आहे. या खेळपट्टीवर मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळतात. अशा स्थितीत फलंदाजांची ताकद या सामन्यातही पाहायला मिळते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत