Google ads.
चंद्रपूर:- चंद्रपूरचे प्रख्यात युवा चित्रपट निर्माते देवा बुरडकर (९६३७९५७९८८) आणि प्रितम खोब्रागडे (९९२३१९५२१८) यांनी एस. के. प्रोडक्शन चे माध्यमातून एक सर्वांगसुंदर पर्यावरण संदेश देणारा मराठी चित्रपट "हद्द एक मर्यादा" ची निर्मिती केली होती ज्याला चंद्रपुरातील चित्रपट रसिकांनी भरभरुन सहभग व सहकार्य केले. त्यांच्या ट्रेलर प्रदर्शन कार्यक्रमात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, नाट्यवंत, वनविभाग, पोलिस विभाग समवेत सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी आपले आशिर्वाद व शुभेच्छा प्रदार केल्या होत्या आणि दुस-या कलाकृतीची ही मागणी केली होती त्यानुसार हद्द 2 एक अनहोनी घटना ची निर्मिती अंतिम टप्यावर येऊन ठेपली आहे.
‘हद्द २’ एक अनहोनी घटना हा सुध्दा मराठी चित्रपट आहे. याही चित्रपटात एक सामाजिक संदेश देण्याचा पुरेपुर प्रयत्न निर्माते देवा बुरडकर आणि प्रितम खोब्रागडे यांनी केला आहे. पुर्णपरिवार एकत्र बसुन आनंद घेईल असे कथानक आणि निर्मितीवर पुर्ण भर देण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. चित्रपटात शंभर टक्के जनतेचा सहभाग असेल चित्रीकरण शहरातच राहील, जिल्ह्यातील सुप्रसिध्द वास्तुंचे चित्रीकरण होईल. स्थानिय कलावंताना वावं मिळेल. चंद्रपूरचा नाव लौकीक होईल या बाजू ध्यानात ठेऊन चित्रपट निर्मितीचे प्रारंभिक कार्य पार पडून कथानक, तांत्रीक बाब यांची जुळवणी अंतिम टप्यात येऊन ठेपली आहे लवकरच याची अधिकृत माहिती कळविण्यात येईल असे प्रसिध्दी प्रमुख प्रकाश परमार यांनी दिलेल्या प्रसिध्दीपकान्वये कळविल आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
Display ads.
"आधार" नव्या दमाने वाचकांच्या सेवेत.....
एकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)
MGid ads.
वैशिष्ट्यीकृत पोस्ट
लोकप्रिय पोस्ट
Slideshow News 2
Whatsup group
सन्मानचिन्ह
आधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..
Mgid ads.
लोकप्रिय पोस्ट
प्रतिनिधी पाहिजे....
चंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.
इच्छुकांनी संपर्क साधावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत