चंद्रपूर:- चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी काल चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पिटलच्या बांधकाम स्थळी भेट देवून बांधकाम प्रगतिची पाहणी केली. सदर प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्वक व विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी प्रकल्प अंमलबजावणी प्रमुख डॉ. राकेश कपुरिया, प्रकल्प व्यवस्थापक वैभव गजभिये, वित्तिय व्यवस्थापक मयुर नंदा आदींची उपस्थिती होती.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत