चिमूर टायगर ग्रुपने केले उपजिल्हा रुग्णालयत फळ वाटपाचा कार्यक्रम

Bhairav Diwase
0

चिमूर:- टायगर ग्रुपचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक जालिंदर भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय चिमूर पैलवान डॉ. तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष सुर्या भाऊ अडबाले जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख रीषभ रंठे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहन नन्नावारे यांच्या नेतृत्वात चिमूर तालुका टायगर ग्रुप मार्फत उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे रुग्णांना फळ वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली. याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किन्नाके, डॉ.हलगे, डॉ. संजय गायधनी, मालेकर सिस्टर, दिपाली सिस्टर, कल्याणी फटका, श्वेता वांढरे, किशोर वरखडे आदी कर्मचारी उपस्थित होते.

तसेच चिमूर तालुका टायगर ग्रुपचे कार्यकर्ते - रोहन नन्नावरे, विकास जांभुळे, विशाल शिवरकर, शार्दुल पचारे , निखिल गिरी, विशाल शेंडे,सनी गेडाम ,अजय मोहिनकर ,कुणाल खिरडकर, वैभव मसराम, रितिक वाघमारे, समीर गिरी, अक्षय नागपुरे, शैलेश वाघमारे, साहिल मेश्राम, दुर्वेश हजारे, पवन डोंगरावर, संदीप घोडमारे ,पवन झाडे यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)