मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवसाला महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या शाखेचे उद्घाटन #chandrapur #MNS


चंद्रपुर:- १४ जूनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा ५५ वा वाढदिवस होता,चंद्रपुर महिला सेने तर्फे महाकाली कॉलरी कॅन्टीन चौक इथे पक्षाचे नेते मा. अविनाश दादा जाधव, राजू भाऊ उंबरकर तसेच सरचिटणीस रिटा ताई गुप्ता यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्षा प्रतिमा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्षा वाणी ताई सदालावार यांच्या नेतृत्वात शाखेचा उद्घाटन करण्यात आले व केक कापत साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात मुख्य उपस्तिथी शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक सचिन भोयर, जिल्हा अध्यक्ष वाहतूक भरत गुप्ता, मराठी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन भोयर यांची उपस्थिती लाभली, तसेच महिला जिल्हा उपाध्यक्ष माया मेश्राम, जिल्हा सचिव मनीषा तोकलवार, तालुका अध्यक्ष कृष्णा सुरमवार, तालुका उपाध्यक्ष नीता बांगडे, शहर उपाध्यक्ष संगीता धात्रक, मंदा करहाले, गीता गडपल्लीवार, शहर सचिव माधुरी मेश्राम व मंगेश चौधरी, अंकित, विभाग अध्यक्ष कांचन यादव, शाखा अध्यक्ष आशा गडपल्लीवार, शाखा सचिव वैष्णवी नसपुरी, शाखा उपाध्यक्ष शारदा गडपल्लीवर व परमेश्वरी नसपुरी,सागर गडपल्लीवार,
रत्ना येल्पला, कावेरी असलवार, सुरेश सदनालावार,नरेशसदालावार व आदींची उपस्तिथी होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत