पोंभुर्णा:- दिनांक 16 जून रोज शुक्रवारला पोंभुर्णा येते कु. श्रद्धा रामदास बोबाटे रा. पोंभुर्णा नुकताच झालेल्या नीट 2023 या पेपर मध्ये कोणतेही कोचिंग क्लास न लावता पोंभुर्णा तालुक्यात आज पर्यत कोणीही येेवढ मार्क मिळविलेेनाही. ही मुलगी स्वतः चा आत्मविश्वास वर 720 पैकी 622 मार्क घेऊन यश संपादन केले. या मुळे पोंभुर्णा शहराचा व तालुक्याचा नाव नामलोकित झाले.
दुसरा विद्यार्थी पोंभुर्णा शहरातील अत्यंत हालाकीची परिस्थिती वर मात करून वडिल मिस्ञी कामावर जातो त्याच्या मुलगा कुमार. प्रज्वल संजय बोबाटे याला 10 वी मध्ये 93.40 टक्के घेऊन पोंभुर्णा तालुक्यातुन प्रथम क्रमांक मिळाल्या बद्दल पोंभुर्णा येते श्री. संताजी शेतकरी मंडळ तेली समाज पोंभुर्णा तर्फे सत्कार करण्यात आला या वेळी मुलांना पुढील वाठचालीस शुभेच्छा देण्यात आलेे.
मुलाचा सत्कार करताना मान्यवरांनी आपले मनोगत वेक्त केले. तेव्हा पोंभुर्णा नगरीचे प्रथम नागरिक सौ.सुलभाताई गुरूदास पीपरे श्री.संताजी शेतकरी मंडळाचे अध्यक्ष श्री.मोहन चलाख सचिव श्री.उमाकांत धोडरे,व श्री.संताजी महिला बचत गटाचे अध्यक्ष सौ.अंश्वीनी मोहन चलाख यानी मार्गदर्शन केले तसेच शेतकरी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होतेे
श्री.अशोकजी सातपुते,श्री.मंगरूजी सातपुते, चपंतजी सातपुते,वीलासजी बोबाटे,सुधाकर गव्हारे, वीजय बोबाटे,राजु गव्हारे,विस्तारी चलाख,रामदास धोडरे,देवीदास सातपुते,अरूण सातपुते,विजय बोबाटे, गणेश चलाख,सुनिल सातपुते,कवडूजी सातपुते,संतोष चलाख,सुधारक सातपुते,दुर्योधन चलाख आणि समस्त तेली समाज बहुसंख्य बांधवाची उपस्थित होते.*