कृषी विभागाच्या वतीने पी. एम. किसान अंतर्गत ई- केवायसी व आधार सीडिंग करणे बाबत मोहीम संपन्न.
राजुरा:- आज दिनांक १७/०६/२०२३ रोजी मौजा पोवनी येथे ग्रामपंचायत कार्यालयात कृषि विभागाच्या वतीने पी. एम. किसान अंतर्गत ई- केवायसी व आधार सीडिंग करणे बाबत मोहीम राबविण्यात आली. सदर कार्यक्रमात श्री वाय.एन. शिंदे कृषी सहाय्यक यांनी प्रत्यक्ष मोबाईल ॲप द्वारे शेतकऱ्याचे e-kyc करून दाखवले व शेतकरयांना माहिती दिली.
यावेळी श्री पांडुरंग दादाजी पोटे सरपंच, सुरेश झाडे, अमित दादाजी मालेकर, भूषण कावळे, शामा लोहे, सुरेंद्र डाउले, समाधान चने , गजानन पोटे, रोशन चने, कोमल मालेकर, सूरज वासेकर, नीलकंठ कावळे, पुंजाराम बोढे, ग्रामपंचायत सदस्य गावातील शेतकरी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत