चंद्रपूर जिल्ह्यात बाथरूमजवळ पडून ग्रामसेवकाचा मृत्यू chandrapur sindewahi death

Bhairav Diwase
0
सिंदेवाही:- पंचायत समिती सिंदेवाहीअंतर्गत लाडबोरी आणि मिनघरी येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक श्रीकांत देवराव वन्नेवार (५४) हे शुक्रवारी सकाळी नवरगाव येथील राहत्या घरातील बाथरूमजवळ अचानक पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ८:४५ वाजताच्या सुमारास घडली. त्यांच्या पश्च्यात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर नवरगाव येथील स्मशानभूमीत शुक्रवारीच सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. (Gram sevak died after falling near bathroom in Chandrapur district)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)