चंद्रपूर मनसे शेतकरी सेना तर्फे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिनित्य विविध कार्यक्रम संपन्न #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर मनसे शेतकरी सेना तर्फे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिनित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 14 जूनला संपन्न झाले.

तसेच मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य वृद्धाश्रम, अनाथाश्रम यांना गरजू वस्तू, शेतकरी यांना बी-बियाणे वाटप, स्व दादाजी खोब्रागडे यांचे परिवार सत्कार आणि पुणा येथील कलावंताचा मराठमोळी लावणी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी मनसे शेतकरी सेना चंद्रपूर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.