चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार #chandrapur #nagbeed

Bhairav Diwase
0


नागभीड:- नागभीड तालुक्यातील तळोधी बा. पोलीस स्टेशन हद्दीतील एका अल्पवयीन मुलीसोबत 26 वर्षीय युवकाने प्रेमाचे चाळे करून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले.


त्या बाबतची तक्रार तळोधी पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली असून आरोपी गजानन कैलास भाकरे वय 26 यांच्या विरोधात अपराध क्र. 37/2023 कलम 376 (2) (n) भांदवी सह कलम 6 पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

तळोधी बा. पोलीस स्टेशन चे ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. भास्कर पिसे पुढील तपास करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)