Top News

चंद्रपूर जिल्ह्यातील दर्शन सूनील जोगी यांचे सुयश

    
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना 
चंद्रपूर:- भारतातील अग्रगण्य National Forensic Science University या भारतातील एकमेव विज्ञान विश्वविद्यालयात भारतातून ओबीसी प्रवर्गातून एकूण 17 विद्यार्थ्यांची निवड झाली.त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदुर शहरातील साई शांती नगरातील श्री. सूनिल जोगी यांचे सुपुत्र दर्शन सुनील जोगी यांची निवड झाली आहे.खास बाब म्हणजे , विज्ञान विश्वविद्यालयात प्रवेश मिळण्याकरिता All India level वर घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षे करिता महराष्ट्रातील फक्त 6 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली,त्यात 3 विद्यार्थी पात्र ठरले.त्या 3 मध्ये दर्शन चा समवेश आहे.दर्शन च्या यशात त्याच्या आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे.          
 
दर्शन च खूप - खूप अभिनंदन.... 

उज्वल भविष्यासाठी नागरिक कडून   शुभेच्छाच वर्षाव होत आहे*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने