चिमूर:- उपजिल्हा रुग्णांलया पुढील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या गेट समोर रविवारला सकाळी ७.३० च्या सुमारास विष प्राशन करून एक अज्ञात युवक आढळला होता. त्याला उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात येऊन पुढील उपचारा करीता चंद्रपूरला रेफर करण्यात आले.मात्र मध्यरात्रो उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला असुन त्याची ओळख पटविण्याचे आव्हान चिमूर पोलिस विभागापुढे आहे.
३० जुलै रविवारला सकाळच्या सुमारास एक अज्ञात युवक उप जिल्हा रुग्णालया पुढील बांधकाम कार्यालया पुढे फेस टाकत पडून असल्याची माहीती चिमूर पोलिस स्टेशन मध्ये देण्यात आली.पोलिस उप निरीक्षक भिष्मराज सोरते पोलिस कर्मचाऱ्यासह दाखल होऊन त्या युवकाला उपचारा करीता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.त्यावेळेस त्या युवकाच्या बाजुला राजे लिहलेली दुचाकी क्रमांक एम एच ३४ पी ५४४४ आढळुन आली.युवकाची प्रकृत्ती खालावल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले.अज्ञात युवकाची ओढख होण्या करीता उप जिल्हा रुग्णालयात भरती असतानाचे फोटो तसेच त्याच्या दुचाकीचे फोटो पोलिस विभागा कडून समाज माध्यमावर प्रसारीत करण्यात आले.मात्र त्याची ओळख पटली नाही.
चंद्रपूर येथील शासकिय रुग्णालयात उपचारा दरम्यान मध्य रात्रो त्या युवकाचा मृत्यू झाला.मृत अज्ञात युवकांच्या नातलगांनी अथवा त्याला ओढखणाऱ्यानी चिमूर पोलिस स्टेशनला याची माहीती देण्याचे आवाहन करण्यात आले.
#chnadrapurrain #rain #Talathi #Forest #police #news #udaanthecareeracademychandrapur #Adharnewsnetwork #bhairavdiwase #forestdepartment #Trending #Trendingnews #Women'sWorldCup
#JoeBurrow #UtopiaTravisScott
#Aliens #ShoheiOhtani #TylerChilders #RandyMeisner #Wordlehint #PostMalone #ZionWilliamson #NancyMace #Chivas #JalenRamsey #googleadsense #blogger #Sudhirmungantiwar #murder #accident #Rape #police #attack #maharashtra #india #manipur #sambhajibhide
कोणत्याही टिप्पण्या नाहीत