चंद्रपूरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या #chandrapur


चंद्रपूर:- पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा गावातील युवकांने चंद्रपूरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मृतक युवकाचे नाव नरेश सुधाकर सिडाम (वय २७ वर्षे). रा. चेक आष्टा असे आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा गावातील नरेश सुधाकर सिडाम हा चंद्रपूर येथील मेजर गेट परिसरात राहत होता. आज दि. ११ ऑगस्टला सकाळच्या सुमारास नरेशने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत