राजुरा तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण मस्की ह्यांची निवड #chandrapur


राजुरा:- राजुरा तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण भाऊ मस्की ह्यांची निवड करण्यात आली आहे ,पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ह्यांच्या शिफारशिवरून जिल्हाधिकारी चंद्रपूर ह्यांनी ही नियुक्ती घोषित केली आहे,श्री अरुण मस्की ह्यांच्या अध्यक्षतेखालील ह्या समितीत श्री राहुल सूर्यवंशी, मंजुषा अनमूलवार,भाऊराव चंदनखेडे,सुरेश रागीट,बाळनाथ वडस्कर,वामन तुराणकर,सचिन शेंडे,विनायक देशमुख ह्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे,

सर्व नवनियुक्त सदस्यांचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार,ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज भैय्या अहिर,माजी आमदार ऍड संजय धोटे,भाजपचे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा,सुदर्शन निमकर,लोकसभा विस्तारक खुशाल बोडे,सुनिल उरकुडे, दिलीप वांढरे,प्रशांत घरोटे ह्यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या