सरदार पटेल महाविद्यालयात मेरी माँटी मेरा देश कार्यक्रम संपन्न # chandrapurसर्वोदय शिक्षण मंडळ संचालित सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारा आयोजित दि. २४ सप्टेंबर २०२३ राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा करण्यात आला. तसेच मेरी मॉंटी मेरा देश सकाळी १०.३० वा.
कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर
प्रमुख अतिथि मा. डॉ. स्वप्नील माघमशेट्टीवार उपप्राचार्य, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर, रा. से. यो विभागीय समन्वयक डॉ. उषा खंडाळे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर गोंड, डॉ. वंदना खनके, पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखील देशमुख उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ठ स्वंयसेवकांचे सत्कार करण्यात आले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत