चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघाची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुक नुकतीच संपन्न. #bhadrawati

Bhairav Diwase
0

भद्रावती:- चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ, चंद्रपूरची नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून विदर्भ पतंजली योग समितीचे योगाचार्य तथा जेष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष श्री. विजय चंदावार उपस्थित होते.

नव्याने गठित कार्यकारणीच्या अध्यक्षपदी श्री. कृष्णाजी नागपुरे, उपाध्यक्षपदी श्री. रमेश नागपुरे, सचिवपदी श्री. श्रीहरी शेंडे, कोष्याध्यक्षपदी श्री. देवराव पिंपळकर, जिल्हा प्रतिनिधीपदी श्री. मनोहर नागपुरे, कार्याध्यक्षपदी प्रा. डॉ. योगेश्वर दुधपाचारे, ग्रामीण उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. राजेश डहारे, श्री. देविदास गिरडे, सौ. रंजना पारशिवे, सहसचिवपदी सौ. रंजना पचारे, श्री. राजेंद्र तुमसरे, संघटन सचिवपदी श्री. गुलाब गेडाम, प्रसिध्दी प्रमुखपदी श्री. संतोष गर्गेलवार, जिल्हा संघटकपदी श्री. मोरेश्वर खेडेकर, सल्लागारपदी श्री. डॉ. हिरालाल मेश्राम, सदस्यपदी उषाताई कामतवार, विजयाताई गेडाम, श्री. ॲड. योगेश्वर पचारे, श्री. यादवराव मेश्राम, श्री. बंडुजी हजारे आदींची निवड करण्यात आली. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)