नांदगाव येथे महिला व पुरुषांचे भव्य कबड्डी महोत्सवाचे जंगी सामने खेळले जाणार


मुल:- तालुक्यातील नांदगाव येथील सिंधलताई राठोड आश्रम शाळेच्या पटांगणात दिनांक 14 ते 16 दरम्यान पुरूष व महिलांचे भव्य असे सामने रंगणार असुन सदर स्पर्धेत *अ गट 60 किलो* वजन गटात ग्रामीण व शहरी करिता प्रथम पुरस्कार 20000/रुपये  द्वितीय पुरस्कार 17000/ रुपये तृतीय पुरस्कार 11000/ रुपये *गट ब वजन 50 किलो* प्रथम पुरस्कार 20000/  रुपये द्वितीय पुरस्कार 17000/ रुपये तृतीय पुरस्कार 11000/रुपये *महिलांकरिता वजन मर्यादित ग्रामीण व शहरीकरिता* प्रथम पुरस्कार 11000/ रुपये द्वितीय पुरस्कार 7000/ रुपये तृतीय पुरस्कार 5000/ रुपये विजेत्या चमुला बक्षीस रोख रक्कमेचा पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात येणार आहे. *या कबड्डी महोत्सवात  युवावर्गाने हिरहिरीने भाग घ्यावा हे नम्र आवाहन युवा चैतन्य कबड्डी मंडळ नांदगाव कडून करण्यात आले आहे*.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत