Top News

वनरक्षक भरती 2023-24 #forestdepartment #maharashtra #forest


निवड व प्रतिक्षा याद्या जाहीर! सर्व यादी येथे पहा....

महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत राबविल्या गेलेल्या वनरक्षक भरतीच्या निवड याद्या लागण्यास सुरुवात झाली आहे. मेरीट लिस्टची (Merit list) लागल्या नंतर उमेदवार निवड व प्रतिक्षा यादीची वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा संपली आहे. जिल्ह्यांच्या निवड व प्रतिक्षा याद्या प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली आहे. 2023 मध्ये वन विभागात मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. त्या भरतीत अनेक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज (Online Application) केले होते. तसेच जवळ जवळ 70 टक्के उमेदवारांनी लेखी परीक्षा व मैदानी चाचणी दिली होती. सर्व जिल्ह्यांच्या निवड याद्या पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत रहा.

वनरक्षकांची अंतिम निवड व प्रतिक्षा यादी....

1) वनरक्षक--नागपूर

2) वनरक्षक--चंद्रपूर__Download


3) वनरक्षक--गडचिरोली__Download

4) वनरक्षक--अमरावती__Download

5) वनरक्षक--यवतमाळ__Download

6) वनरक्षक--औरंगाबाद


7) वनरक्षक--धुळे__Download


8) वनरक्षक--नाशिक__Download


9) वनरक्षक--पुणे__Download

10) वनरक्षक--ठाणे

11) वनरक्षक--कोल्हापूर


सर्व जिल्ह्यांच्या निवड याद्या लवकरच अपडेट केल्या जातील.


अधिकृत वेबसाईट

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

येथे क्लिक करा


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने