भाजप व शिवसेनेकडून राज्यसभेसाठी "या" उमेदवारांची नावे जाहीर #chandrapur #BJP #shivsena

Bhairav Diwase

मुंबई:- राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. महायुतीकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. अशोक चव्हाण Ashok Chavan, मेधा कुलकर्णीं (Medha Kulkarni) आणि नांदेडच्या अजित गोपछडेंना Ajit Gopchhede भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. 

तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा (Milind Deora) यांना उमेदवारी देण्यात आलीय. उद्या हे सर्व उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. 

राष्ट्रवादीकडून अद्याप कुणाचंही नाव जाहीर झालेलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी दिली जाते याचीच प्रतीक्षा आहे.
अशोक चव्हाण, भाजपा