ना. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार नाभिक समाज बांधवाना किट वाटप #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase


पोंभुर्णा:- नाभिक समाज हा त्यांच्या व्यवसाय करीत असतो आणि त्यांना उपयोगी येणाऱ्या साहित्याची किट ना. सुधीर मुनगंटीवार यांचे वतीने पोंभुर्णा तालुक्यातील 43 बांधवानी नोंदणी केली आणि त्यांना किटचे वितरण करण्यात आले.

यावेळी अल्का आत्राम प्रदेश महामंत्री महिला मोर्चा, अजित मंगळगिरीवार उपनराध्यक्ष, ईश्वर नैताम महामंत्री, ओमदेव पाल महामंत्री, विनोद देशमुख माजी उपसभापती, ऋषी कोटरंगे अध्यक्ष,गजानन मुदपूवार महामंत्री, रोशन ठेंगणे उपाध्यक्ष,अजय मस्के युवा अध्यक्ष, मोहन चलाख, आदित्य तुम्मालवार उपस्थित होते.