Top News

चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुनगंटीवार पहिल्यांदा चंद्रपूरात #chandrapur#chandrapurloksabha


कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी स्वागताची तयारी

चंद्रपूर:- भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुनगंटीवार पहिल्यांदा चंद्रपूरात येत आहे. भाजपा व मित्रपक्षांच्या कार्यकत्यांनी ठिकठिकाणी स्वागताची तयारी केली आहे.

मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय, महाराष्‍ट्र राज्‍य यांचा मुंबई /नागपूर/ चंद्रपूर जिल्हा दौरा कार्यक्रम

सोमवार, १८ मार्च, २०२४

दुपारी १२.०० वाजता.
नागपूर विमानतळावर स्‍वागत समारंभास उपस्थिती

दुपारी ०२.३० वाजता
खांबाडा (ता. वरोरा) येथे आगमन व स्‍वागत

दुपारी ०३.०० वाजता
वरोरा येथे आगमन व स्‍वागत

सायं. ०४.०० वा.
नंदोरी येथे आगमन व स्‍वागत

सायं. ०४.३० वा.
भद्रावती येथे आगमन व स्‍वागत

सायं. ०५.०० वा.
घोडपेठ येथे आगमन व स्‍वागत

सायं. ०५.३० वा.
पडोली येथे आगमन व स्‍वागत.

सायं. ०६.०० वा.
गांधी चौक, चंद्रपूर येथे आगमन व स्‍वागत समारंभास उपस्थिती

मुक्‍काम चंद्रपूर


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने