मुंबई:- महाराष्ट्रात प्रामुख्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक होत असली तरी काही जागांवर वंचित घटक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. याशिवाय काही ठिकाणी अपक्ष उमेदवार देखील महत्त्वाची भूमिका बजावू शकणार आहे.
महाराष्ट्रातील "या" मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान
तिसरा टप्पा हा 7 मे रोजी होणार असून, यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
आता कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार आणि कोणाविरुद्ध लढवणार? जाणून घेऊया…
1) रायगड
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)- सुनील तटकरे
शिवसेना (ठाकरे गट) - अनंत गीते
2) बारामती
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - सुनेत्रा पवार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - सुप्रिया सुळे
3) धाराशिव
भाजपा - अर्चना पाटील
शिवसेना (ठाकरे गट) - ओमराजे निंबाळकर (विद्यमान खासदार)
4) लातूर
भाजपा - सुधाकर श्रृंगारे (विद्यमान खासदार)
काँग्रेस - शिवाजी काळगे
5) सातारा
भाजपा - उदयनराजे भोसले
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - शशिकांत शिंदे
अपक्ष - अभिजीत बिचुकले
6) माढा
भाजपा - रणजितसिंह नाईक निंबाळकर (विद्यमान)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - धैर्यशील मोहिते पाटील
7) सोलापूर
भाजपा - राम सातपुते
काँग्रेस - प्रणिती शिंदे
8) सांगली
भाजपा - संजय काका पाटील (विद्यमान खासदार)
शिवसेना (ठाकरे गट) - चंद्रहार पाटील
अपक्ष - विशाल पाटील
9) हातकणंगले
शिवसेना (शिंदे गट) - धैर्यशील माने (विद्यमान खासदार)
शिवसेना (ठाकरे गट) - सत्यजित पाटील सरुडकर
स्वाभिमानी पक्ष - राजू शेट्टी
10) कोल्हापूर
शिवसेना (शिंदे गट) - संजय मंडलिक (विद्यमान खासदार)
काँग्रेस - शाहू महाराज छत्रपती
11) रत्नागिरी सिंधुदुर्ग
भाजपा - नारायण राणे
शिवसेना (ठाकरे गट) - विनायक राऊत (विद्यमान खासदार)