पुढील 24 तासांसाठी चंद्रपूर जिल्ह्याला "ऑरेंज अलर्ट" #chandrapur

चंद्रपूर:- राज्यात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. याचे कारण म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये जारदार पाऊस सुरू झाला आहे. यामुळे हा पाऊसाचा जोर आज जूनच वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.


IMD कडून चंद्रपूर जिल्हा करिता पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता सांगण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या